Vedvati
@vedvati
·
रशियामधील अलास्का विक्री करार
गेली कित्येक दशके जरी रशिया आणि अमेरिका हे देश एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरी सुमारे १५० वर्षांपूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. ह्या दोन देशांमध्ये तेव्हा मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच काळामध्ये रशिय…